Kerala: केरळ येथे निपाह व्हायरस संसर्गाचे वृत्त, 5 नमुने पुण्यातील टॉप व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटला पाठवले

ताप आल्याचे निदान झाल्यानंतर दोन रुग्णांचा अनैसर्गिक आणि संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर केरळ सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताप आल्याचे निदान झाल्यानंतर दोन रुग्णांचा अनैसर्गिक आणि संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर केरळ सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात काही नागरिकांना निपाह व्हायरस संसर्ग झाल्याची चर्चा आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement