IPL Auction 2025 Live

पाच वर्षांनंतर भारतामध्ये परफॉर्म करणार Justin Bieber, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार कार्यक्रम

जस्टिन बीबरचा शो देशाची राजधानी दिल्लीत होणार आहे.

जस्टिन बीबरचा शो देशाची राजधानी दिल्लीत होणार आहे. साधारण 5 वर्षांपूर्वी, 2017 मध्ये जस्टिन बीबरने भारतात त्याचा शो केला होता, जिथे त्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लाखो लोक पोहोचले होते. आता जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरचा शो भारतात पुन्हा होणार असल्याने जस्टिनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.