JEE Main Session 1 Starts: JEE Main परीक्षेचा फॉर्म आणि इतर माहिती कशी भरायची जाणून घ्या

जेईई मेन 2022 चा अर्ज नॅशनल टेस्टिंग एजन्सी [NTA] ने जारी केला आहे.जेईई मेन ही पदवीपूर्व परीक्षा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

जेईई मेन ही पदवीपूर्व परीक्षा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतली जाते. जेईई परीक्षा यावर्षी दोनदा घेतली जाणार आहे, पहिली परीक्षा एप्रिलमध्ये आणि पुढची मे महिन्यात होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement