ISRO Launches EOS-4 Satellites: सर्व हवामान परिस्थितीत उच्च दर्जाच्या प्रतिमा काढण्यासाठी करण्यात आला डिझाइन, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान, तलावाच्या पाण्याचे तापमान, वनस्पतींचे चित्रण करण्यासाठी उपयोगी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज दोन लहान उपग्रहांसह EOS-4 प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन यांच्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 05:59 वाजता उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन यांच्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 05:59 वाजता उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. 2022 ची ही इस्रोची पहिली प्रक्षेपण मोहीम होती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement