Hyderabad Zoo: हिऱ्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, तरुण शिरला थेट आफ्रिकन सिंहाच्या पिंजऱ्यात

नेहरू झूलॅाजीकल पार्क येथे सिंहाच्या पिंजऱ्यात हिरे असल्याची माहिती तरुणाला मिळाली आणि हिरे घेण्यासाठी तो सिंहाच्या पिंजऱ्यातच जाऊन पोहोचला.सुरक्षा रक्षकांनी पाहताच दिल पोलिसांच्या ताब्यात

हैद्राबाद येथील नेहरू झूलॅाजीकल पार्क येथे सिंहाच्या पिंजऱ्यात हिरे असल्याची माहिती एका तरुणाला मिळाली. हिऱ्याचा मोह आवरला नसल्याने तो सिंहाच्या  पिंजऱ्यातच जाऊन पोहोचला.  सुरक्षा रक्षकांनी पाहताच तरुणाला बाहेर काढण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement