Heart Attack बनलेत साइलेंट किलर? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातून मिळतात हे संकेत! वेळीच या गोष्टी केल्यास वाचू शकतो जीव, जाणून घ्या
गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले होते. कोलकाता येथे पार्श्वगायक केकेयांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मल्याळम गायक बसीर यांचेही कॉन्सर्टदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
46 वर्षांपूर्वी 27 ऑगस्ट 1976 रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचेही डेट्रॉईट (यूएसए) येथे एका कॉन्सर्टदरम्यान निधन झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूच्या या मालिकेत आर.डी.बर्मन, मो. रफी, जयकिशन (शंकर जयकिशन) सारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. हा कोणता हृदयविकाराचा झटका आहे जो एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात जाण्याची संधी देत नाही. जाणून घेऊया कारणे...
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement