Happy Labour Day 2023 Images: जागतिक कामगार दिनानिमित्त खास Images द्वारे शुभेच्छा देऊन व्यक्त करा कामगारांबद्दलचा आदर

कामगारांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जात. कामगारांच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची कबुली देणारा कामगार संघटनेच्या चळवळीतला विशेष दिवस म्हणजे कामगार दिन हा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. सध्या जवळजवळ 80 देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. तर या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून द्या कामगार बंधूंना शुभेच्छा, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement