Gold Price: सोन्याचा भाव उच्चांकावर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 62,500 रुपये प्रति तोळा

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या अधिक माहिती

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. भारतात 24 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 62,500 रुपयांच्या वर होता, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement