Glynis Johns: 'मेरी पॉपिन्स' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन

'मेरी पॉपिन्स' मधील विनिफ्रेड बँक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटिश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले, जाणून घ्या अधिक माहिती

'मेरी पॉपिन्स' मधील विनिफ्रेड बँक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटिश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. जॉन्सचा मृत्यू लॉस एंजेलिसमधील राहत्या घरी झाला, जाणून घ्या अधिक माहिती