Ganpati Visarjan Muhurat 2023: गणेशोत्सवाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला, गणपती विसर्जनाचा मुहूर्त, घ्या जाणून

गणेश चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गणेश चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपतीत बाप्पाचे विसर्जन केले जाते. खरे तर गणपती विसर्जनासाठी वेगवेगळे मुहूर्त असतात, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement