जपानचे माजी पंतप्रधान Shinzo Abe यांचे निधन, PM Modi यांनी व्यक्त केले दु:ख
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिंजो आबे नारा शहरात भाषण देत असताना हा हल्ला झाला.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिंजो आबे नारा शहरात भाषण देत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर शिंजो आबे जमिनीवर कोसळले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement