Delhi Weather Update: Delhi Weather Update: दिल्लीतील अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अजूनही 'खूप खराब' श्रेणीत

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता गुरुवारी सकाळी अनेक ठिकाणी 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली, जाणून घ्या अधिक माहिती

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता गुरुवारी सकाळी अनेक ठिकाणी 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली. दरम्यान, हवामान खात्याने सांगितले की, दिल्लीतील किमान तापमान 9.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामी सरासरी इतके आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement