COVID19: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, कोविड-19 चे 524 नवीन रुग्ण आढळले

देशात H3N2 इन्फ्लुएंझाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

देशात H3N2 इन्फ्लुएंझाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. 114 दिवसांनंतर, एका दिवसात कोविड-19 चे 524 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ