Covid-19 in China: चीनमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ, सात दिवसांत 13 हजार रुग्णांचा मृत्यू

चीनमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

चीनमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement