Coronavirus in India भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 50 लाखांचा टप्पा पार

गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.मागील 24 तासांत देशात 90,123 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 1,290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या नव्या वाढीमुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार गेला आहे.जाणून घ्या भारताचे कोरोनाचे अपडेट.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement