China Plane Crash: जाणूनबुजून करण्यात आला विमान अपघात, पाहा व्हिडीओ

चीनमध्ये मार्च महिन्यामध्ये मोठ्या विमान अपघात झाला होता. चीनमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता.

'वॉल स्ट्रीट जनरल' या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, "दुर्घटनाग्रस्त चायना इस्टर्न विमानाला जाणूनबुजून क्रॅश करण्यात आले".'वॉल स्ट्रीट जनरल'च्या रिपोर्टनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांमधून मिळालेल्या एका ब्लॅक बॉक्सच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement