Vijay Mallya ला त्याच्या लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचा British court चा आदेश
स्विस बँकेच्या UBS सोबत दीर्घकाळ चाललेल्या वादात ब्रिटीश न्यायालयाने त्याला अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार दिला आहे.उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमधील त्याच्या भव्य घरासाठीची कायदेशीर लढाई हरला आहे.
कोर्टात या घराचे वर्णन करतांना "अनेक दशलक्ष पौंड किमतीची विलक्षण मौल्यवान संपत्ती" असे करण्यात आले होते, असे PTIने सांगितले.डेप्युटी मास्टर मॅथ्यू मार्श यांनी उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागासाठी आपला निकाल दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement