BrahMos Missile: ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची चाचणी यशस्वी

भारताने काल सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची चाचणी घेतली. ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.

ब्रह्मोस एरोस्पेसने संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) च्या संघांच्या निकट समन्वयाने हे प्रक्षेपण केले.ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement