Al-Qaida चा प्रमुख Ayman al-Zawahiri याचा खात्मा,अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात ठार
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याला ठार मारण्यात आले आहे. अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याला ठार मारण्यात आले आहे.अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. राष्ट्रपती जो बायडेन यांनी म्हटले की, संयुक्त राज्य अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात अल जवाहिरी ठार झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement