Airtel Services:एअरटेल इंटरनेट सेवा आता पूर्ववत सुरु, कंपनीने दिली माहिती
एअरटेल सेवा काही काळ खंडित झाली होती. एअरटेल इंडियाने जाहीर केले की त्यांची इंटरनेट सेवा आता देशात पुनर्संचयित करण्यात आली आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने ट्विटरवर खेद व्यक्त केला.
एअरटेल ब्रॉडबँड सेवांना भारतातील अनेक भागांमध्ये वापरकर्त्यांसाठी अचानक आउटेजचा सामना करावा लागला. काही वापरकर्त्यांच्या एअरटेल 4G नेटवर्कवरून कॉल लागत नव्हते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Advertisement
Advertisement
Advertisement