IPL Auction 2025 Live

Volume Pop Up on Screen: तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रिनवर वॉल्यूम पॉप अप येतो का? Windows 10 मध्ये अशी दूर करा समस्या

अथवा, थांबवलेल्या व्हिडिओचा टॅब बंद करत नाही. त्यामुळे युट्यूब अथवा इंटरनेटवर व्हिडिओ सुरु ठेऊन काम करणे अशक्य होऊन बसते. अशा वेळी कामाचा वेग कमी होतो आणि कामात अडथळाही येतो.

Volume Pop Up | (File Image)

How to Remove Volume Pop Up: लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर वापरताना यूट्यूब (YouTube) अथवा इंटरनेटवर व्हिडिओ सुरु केला की स्क्रिनवर (Volume Pop Up) अचानक वॉल्यूम बार दिसू लागतो. अनेक प्रयत्न करुनही हा वॅल्यूम बार जात नाही. त्यातच हा बार स्क्रिनच्या उजव्या कोपऱ्यात येत असल्याने इंटरनेट अथवा आपल्या डिवाईसवर काहीच काम करता येत नाही. अखेर चिडून व्हिडिओ पाहणे बंद करावे लागते. या समस्येला सर्वसाधारण वॉल्यूम पॉप ऑन स्क्रिन (Volume Pop Up on Screen) असे म्हणतात. ही समस्या सोडविण्यासाठी पुढील टीप्सचा वापर करा.

Volume Pop Up on Screen ठरते त्रासदायक

Volume Pop Up स्क्रिनवर आले की ते तोपर्यंत हटत नाही जोपर्यंत आपण व्हिडिओ पाहणे थांबवत नाही. अथवा, थांबवलेल्या व्हिडिओचा टॅब बंद करत नाही. त्यामुळे युट्यूब अथवा इंटरनेटवर व्हिडिओ सुरु ठेऊन काम करणे अशक्य होऊन बसते. अशा वेळी कामाचा वेग कमी होतो आणि कामात अडथळाही येतो. हा अडथळा दुर करण्यासाठ वापरा खालील टीप्स. (हेही वाचा, हेडफोन लावल्यावर डिस्टर्ब करणाऱ्या WhatsApp नोटीफिकेशनचा दाबा गळा; हा पर्याय सोपा)

असे डिसेबल करा Volume Pop Up

दरम्यान, वरील टीप्स वापरण्यापूर्वी आपण गूगल क्रोम हिस्ट्री डिलिट करणे, आपल्या डिवाईसमध्ये अधिकाधिक स्पेस फ्री ठेवणए यांसारख्याही गोष्टी करुन पाहू शकता. परंतू, या गोष्टींनी ही समस्या दूर होईलच असे नाही. त्यासाठी तुम्ही वरील टीप्स नक्की वापरु शकता