Samsung Galaxy Mobile On Flipkart: दिवाळी निमित्त फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर, फक्त 549 रुपयात मिळवा सॅमसंग गॅलेक्सी अॅमरॉइड मोबाईल
13,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी F23 जर एक्सचेंज ऑफर लागू झाला तर हा स्मार्टफोन ग्राहकांना विकत घेण्यासाठी फक्त 549 रुपये भरावे लागणार आहेत.
दिवाळी (Diwali) निमित्त तुम्ही शॉपींग (Diwali Shopping) करण्याचा प्लॉन (Plan) केला असेल तर हल्ली फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरु असलेला भन्नाट फेस्टिव्हल सेल (Festival Sale) सर्वोत्तम ऑफर (Offer) ठरु शकतो. त्यातही या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक (Electronic Appliances) वस्तूंवर विशेष ऑफर (Special Offer) देवू केलेले आहे. तरी तुमचा मूड इलेक्ट्रॉनिक शॉपिंगचा म्हणजे मोबाईल फोन (Mobile), इअर फोन (Ear Phone), पावर बॅंक (Power Bank), टेलिव्हीजन (Television),लॅपटॉप (Laptop), रेफ्रीजीरेटर (Refrigerator), वॉशिंग मशिन (Washing Machine) यांसारख्या वस्तूं मोठ्या ऑफरसह खरेदी करु शकता. तरी यावेळीच्या फेस्टीव्हल सेलमध्ये ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे ती मोबाईल फोनची. विविध कंपनीचे आणि अनोख स्पेसिफिकेशन (Specification) असणारे फोन या फिपकार्टच्या सेलमध्ये उपलब्ध आहे तरी यातं सर्वाधिक अनरॉईड फोनची (Android Phone) मागणी होणारा फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी (Samsung Galacy) फोन. हल्ली लोकांनी चायनिज कंपनच्या फोनवरचा कल कमी झाला असुन लोक इतर प्रॉडक्ट्स खरेदी करताना दिसतात. किमत आणि फिचर्स बघता सॅमसंग हा सर्वोत्तम ऑपशन ठरतो.
फ्लिपकार्टच्या (Flipkart) या दिवाळी सेलमध्ये (Diwali Sale) सॅमसंग गॅलेक्सी F23 (Samsung Galaxy F23) या मोबाईल फोनवर तर मोठी आणि विशेष ऑफर देण्यात आली आहे. हा अनरॉईड फोन (Android Phone) हजारात नाही तर चक्क काही शे रुपयांत फ्लिपकार्टच्या सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तरी तुम्ही नवा कोरा सॅमसंग फोन घेण्याचा प्लॉन करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी F23 हा मोबाईल सर्वोत्तम ऑप्शन (Option) ठरु शकतो. सॅमसंग गॅलेक्सी F23 या स्मार्टफोनची खरी किंमत 23,999 रुपये आहे. परंतु तो Flipkart वर 41% डिस्काउंटसह (Discount) फक्त 13,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- WhatsApp Features: WhatsApp लवकरच घेऊन येणार 5 नवीन फिचर्स, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)
पण तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज (Exchange) केला तर फ्लिपकार्टकडून 13,450 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाणार आहे. म्हणजेचं 13,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह (Discount) उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी F23 (Samsung Galaxy F23) जर एक्सचेंज ऑफर लागू झाला तर हा स्मार्टफोन ग्राहकांना विकत घेम्यासाठी फक्त 549 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेचं तब्बल 23,999 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी F23 फोन आता तुम्हाला फक्त 549 रुपयांत मिळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)