Advisory for Smartphone Users: आता सरकारी नियमांप्रमाणे तुमचा मोबाईल हाताळणे बंधनकारक? केंद्र सरकारकडून स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी विशेष अॅडव्हायजरी जारी

केंद्र सरकारकडून सायबर क्राईम टाळण्यासाठी सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर विशेष अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्याची संख्या कोटींमध्ये आहे. अगदी टीनएजर्स (Teenagers) पासून ते म्हाताऱ्यांपर्यत सगळीचं मंडळी हल्ली स्मार्ट फोनचा (Smart Phone) विविध कामांसाठी वापर करतात. तरी आता हा वापर आता तुम्हाला सरकारी नियमांनुसार (Government Advisory) करावा लागणार असेल तर? हो ऐकून जरा विचित्र वाटलं असेल तरी हे खरं आहे. केंद्र सरकारकडून (Central Government)  सायबर क्राईम (Cyber Crime) टाळण्यासाठी सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर विशेष अॅडव्हायजरी (Advisory) जारी करण्यात आली आहे. तरी तुम्हाला या अॅडव्हायजरीच्या मदतीने सायबर क्राईम (Cyber Crime) पासून बचावण्यास मदत होईल.

 

सायबर गुन्ह्यांच्या(Cyber Crime) घटनांमध्ये वाढ होत असताना मोबाईल वापरकर्त्यांमध्ये (Mobile User) सायबर जागरूकता असणे अत्यावश्यक आहे. म्हणून भारत सरकारकडून (Indian Government) एक विशेष अॅडव्हायजरी (Advisory) जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने त्यांच्या स्मार्टफोनवर अॅप्स डाउनलोड (Download) करण्याबाबत किंवा ऑनलाइन ब्राउझ (Online Browse) करण्याबाबत ही अॅडव्हायजरी (Advisory) आहे. (हे ही वाचा:- SOVA Trojan Virus: भारतात नव्या Mobile Banking Virus ची दहशत; Android Phone वरून मोबाईल बॅकिंग करताना सावध राहण्याचा CERT-In चा रिपोर्ट)

 

जाणून घेवूया या अॅडव्हायजरीबाबत विशेष माहिती :-