iPhone13 On Flipkart: भन्नाट ऑफर! फक्त 45 हजारात खरेदी करा आयफोन 13, फ्लिपकार्टकडून तब्बल 15 हजारांची सुट

फ्लिपकार्ट आयफोनच्या विविध फोनवर भन्नाट ऑफर घेवून आलेला आहे. तरी या ऑफरनुसान तुम्हाला आयफोन ११ किंवा आयफोन १२ तर स्वत मिळणारचं आहे पण आयफोन १३ तुम्हाला केवळ ४५ हजारात मिळणार आहे. तरी फ्लिपकार्टचा हा सेल फक्त विशेष कालावधीसाठीचं उपलब्ध आहे.

iPhone (Photo Credits-Twitter)

आपल्या खिशात आयफोन घेवून मिरवावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आयफोनचे दर मात्र गगनाला भिडलेले. सर्वसामान्यांना आयफोन खरेदी करणं म्हणजे स्वप्नचं. आयफोन म्हणजे काय तर फोन सारखा फोन. पण त्यासाठी एवढे पैसे मोजण म्हणजे अवघडचं. त्यात जरा आउटडेटेड म्हणजे थोडा जुना मॉडेल खरेदी करणार असाल तर परवडणाऱ्या किंमतीत मिळून तरी जाईल पण आयफोन ११ च्या पुढला कुठला मॉडेल घ्यायचा विचार करत असाल तर अबब! पण तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा प्लान करत असा तर फ्लिपकार्ट आयफोनच्या विविध फोनवर भन्नाट ऑफर घेवून आलेला आहे. तरी या ऑफरनुसान तुम्हाला आयफोन ११ किंवा आयफोन १२ तर स्वत मिळणारचं आहे पण आयफोन १३ तुम्हाला केवळ ४५ हजारात मिळणार आहे. तरी फ्लिपकार्टचा हा सेल फक्त विशेष कालावधीसाठीचं उपलब्ध आहे.

 

आयफोन १३ ची किंमत ६९,९०० रुपये आहे. तर फ्लिपकार्टच्या या ऑफरसह तुम्हाला यावर तब्बल ७ हजार रुपयांची सुट मिळणार आहे. म्हणजेचं या ऑफरसह आयफोन १३ तुम्हाला फक्त ६३ हजारांना खरेदी करता येणार आहे. तर तुम्ही हा फोन एसबीआयच्या एटीएम कार्डसह खरेदी केल्यास तुम्हाला यावर आणखी १० टक्के सुट मिळणार आहे. तसेच अक्सीस बॅंकेचे कार्ड युज केल्यास त्यावर तुम्हाला सहज ५ टक्के कॅशबॅक मिळेल. (हे ही वाचा:- Samsung Launched 2 Smartphones: सॅमसंगने लॉन्च केले दोन परवडणारे स्मार्टफोन; Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत व फीचर्स जाणून घ्या)

 

तसेच आयफोन१३ वर तुम्हाला तुमचा जुना फोन सुध्दा एक्सचेंज करता येणार आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला फोनवर आणखी १७ हजार ५०० रुपयांचा डिसकाउंट मिळेल. फ्लिपकार्ट कडून दिल्या जाणाऱ्या या सगळ्या ऑफर एकत्र केल्यास तुम्हाला ६९ हजार ९०० आयफोन १३ तुम्हाला केवळ ४५ हजार ४९९ रुपयांत मिळणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now