Income Tax Return Filing: घरबसल्या भरा तुमचा इन्कम टॅक्स; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

त्यामुळे तुम्हाला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे हे आधी कळले पाहिजे. पगारदार वर्गातील लोक आयकर रिटर्न कसे भरू शकतात ते जाणून घेऊया.

Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

Income Tax Return Filing: तुम्हालाही आयकर भरायचा असेल तर तुम्ही तो घरबसल्या सहजपणे कर भरू शकता. आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला स्वतःहून आयकर रिटर्न भरायचे असेल, तर तुम्ही आधार, पॅन, बँक खाते क्रमांक, गुंतवणुकीचे तपशील आणि त्याचे पुरावे/प्रमाणपत्र, फॉर्म 16, फॉर्म 26AS यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आयकर भरू शकता.

आयटीआर फॉर्मचे 7 प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे हे आधी कळले पाहिजे. पगारदार वर्गातील लोक आयकर रिटर्न कसे भरू शकतात ते जाणून घेऊया. (हेही वाचा - Aadhaar-PAN Linking: पॅन-आधार कार्ड लिंकिंग साठी दुप्पट दंड टाळण्यासाठी आज शेवटचा दिवस)

ITR भरण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा -

वरील स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या ITR भरू शकता. दरम्यान, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. दुसरीकडे, ज्यांचे व्यवसाय ऑडिट आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.