जगातील सर्वात स्वस्त किंमतीचा TV, एवढी आहे किंमत आणि खासियत!
डीटेल या एका इलेक्ट्रॉनिक कंपनीने त्यांचा सर्वात कमी किंमतीचा टीव्ही बाजारात विकण्यास आणला आहे. तर या टीव्हीची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
तंत्रज्ञानाच्या दुनियेत दररोज नव नवे प्रयोग केले जातात. त्यामुळे सुधारत्या तंत्रज्ञानाचा देशातील नागरिकांना आजच्या काळाच्या गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. म्हणूनच डीटेल( DETEL) या एका इलेक्ट्रॉनिक कंपनीने त्यांचा सर्वात कमी किंमतीचा टीव्ही बाजारात विकण्यास आणला आहे. तर या टीव्हीची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
देशातील एलसीडी टीव्हीच्या (LCD TV) मॉडेलपैकी डीटेल कंपनीचा सर्वात कमी किंमतीचा टीव्ही असल्याचा दावा या कंपनीकडून केला जात आहे. तर टीव्हीची किंमत 4,999 असून तो सध्या 3,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच 19 इंच असलेला हा टीव्ही B2BAdda.com या संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार आहे. या D1 टीव्हीचे रेजॉल्यूशन 1366X786 पिक्सल असून इमेज क्वॉलिटी उत्तम असल्याचे या टीव्ही कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
या डीटेल कंपनीने आतापर्यंत सात एलईडी (LED TV) आणि स्मार्ट टीव्ही (Smart TV) ग्राहकांसाठी आणले आहे. तर या एलसीडी टीव्हीच्या कनेक्टिव्हिटीसाठी 1HDMI आणि 1USB पोर्ट देण्यात आले आहे. मात्र स्पीकर्सचा आवाज हा उत्तम दर्जाचे ऑडिओ देतो असे कंपनीने सांगितले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Gujarat Titans vs Delhi Capitals Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली; कर्णधार शुभमन गिलचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement