Amazon (PCc - Pixabay)

अॅमेझॉन (Amazon) वर्षात किमान चारदा तरी आपल्या ग्राहकांसाठी बिग बंपर सेल (Big Bumper Sale) घेवून येतो. यावेळी स्वातंत्र्य दिनाचं (Independence Day) निमित्त साधत असाच एक भन्नाट ऑफर (Offer) देणारा सेल अॅमेझॉन घेवून आला आहे. या सेलमध्ये विविध वस्तूंवर 20 ते 80 टक्यांपर्यतची सुट देण्यात आली आहे. ऑफर असलेल्या या वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स (Electronic Gadgets), खेळणी (Toys), कपडे (Cloths and Accessories), घरगूती वस्तूंसह विविध खास वस्तूचा समावेश आहे. तर SBI क्रेडिट कार्ड (Credit Card) धारकांना या सेलमध्ये विशेष सूट देण्यात आली आहे.  अॅमेझॉनचा हा सेल 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान म्हणजे 5 दिवसांसाठी असणार आहे. तरी असलेल्या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन अॅमेझॉन कडून करण्यात आलं आहे.

 

या सेलमध्ये अॅमेझॉनच्या कपड्यांसह कॉस्मेटीक्सवर (Cosmetics) 80% सूट देण्यात आली आहे.  तसेच या सेलमध्ये आयफोन (IPhone), एलसीडी टीव्ही (LCD Television), फ्रिज (Fridge), वॉशिंग मशिन (Washing Machine), डिश वॉशर (Dish Washer), इयर फोन (Ear Phone), स्पीकर (Speaker), होम थिएटर (Home Theater) सारख्या इलेक्ट्रॉनिक (Electronic) वस्तूवर मोठी ऑफर (Offer) देण्यात आली आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक शॉपिंग (Shopping) करायच्या विचारात असल्यास अॅमेझॉनचा हा सेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. एवढचं नाही तर तुम्ही ऑर्डर (Order) केलेली वस्तू अगदी 3 दिवसाच्या आत तुमच्या पत्यावर (Address) पाठवण्यात येईल अशी खात्री देखील अॅमेझॉनने दिलेली आहे.(हे ही वाचा:- 5G Internet Services: जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! रिलायन्स जिओ देणार भारतात सर्वात स्वस्त 5G इंटरनेट सेवा)

 

5 दिवसांच्या या सेलला 6 ऑगस्ट म्हणजे शनिवार (Saturday) पासून सुरुवात होत आहे. तरी रक्षाबंधन (Raksha Bandhan), गणोशोत्सव (Ganeshotsav) सारख्या सणांसाठी शॉपिंग करणं अनिवार्य असणार आहे. तरी घरबसल्या अगदी किफायती दरात खरेदी करण्यासाठी अॅमेझॉनचा हा ग्रेट फ्रिडम फेस्टव्हल सेल सर्वोत्तम ऑपशन आहे. तसेच अॅमेझॉनच्या अधिकृत वेवसाईटवर जावून किंवा अॅमेझॉनच्या अपवरुन तुम्ही या ऑफरचा लाभ घेवू शकता. तसेच या सेल दरम्यान शॉपिंग करताना तुम्ही नेट बॅंकिंग (Net Banking), ऑनलाईन बॅंकिंग (Online Banking),यूपीआय (UPI), कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) अशा विविध मार्गे पेमेंट (Payment) करु शकता.