केएल राहुल आणि दीपक चाहर (Photo Credit: Instagram)

Cricketers Six Pack Abs: क्रिकेटच्या (Cricket) नेहमीच्या स्पर्धात्मक जगात, खेळाडू प्रतिस्पर्ध्यावर वरचढ राहण्यासाठी आणि अनुकूल परिणाम मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अनेकदा बॅट आणि बॉलची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या खेळासाठी क्रिकेटपटूंनी बॅटिंग आणि गोलंदाजीच्या कौशल्यांचा सन्मान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, आधुनिक काळातील क्रिकेट वेगळे आहे. आज क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करणे राहिलेले नाही. जसजसा हा खेळ विकसित होत गेला तसतसे क्रिकेटपटूंनीही आपली तयारी करण्याची पद्धत बदली आहे. फिल्डिंग आणि फिटनेसची पातळी चांगली राखण्यावर अधिक भर देणे ही आताच्या आधुनिक क्रिकेटमधील काळाची गरज बनली आहे. अनेक खेळाडूंनी हळूहळू फिटनेसचे महत्त्व जाणवत असताना काही खेळाडूंनी त्यांचे फिटनेस पुढील पातळीवर नेला आहेत. (Virat Kohli's Diet Plan: विराट कोहलीने उघडले आपल्या फिटनेसचे रहस्य, Gym व्यतिरिक्त खाण्यात असतो ‘या’ 7 गोष्टींचा समावेश, वाचा सविस्तर)

कठोर क्रिकेट खेळण्यासाठी अनेक खेळाडूंनी आपल्या शरीरावर कठोर परिश्रम घेतले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू सिक्स पॅक अ‍ॅब्सद्वारे आपली फिटनेस दर्शवतात. आज आम्ही अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या सिक्स-पॅक ऍब्सवर चाहते देखील फिदा झाले आहेत.

विराट कोहली (Virat Kohli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

नवदीप सैनी (Navdeep Saini) 

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

केएल राहुल (KL Rahul)

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

दीपक चाहर (Deepak Chahar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)