Afghanistan vs South Africa: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

दोन्ही संघांमधील पहिला सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.

Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team) यांच्यात पहिला सामना आज म्हणजेच 18 सप्टेंबर  होत आहे. या सामन्यात घेतला आहे.  दोन्ही संघांमधील पहिला सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. अफगाणिस्तानची कमान हशमतुल्ला शाहिदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रहमत शाहला या मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय राशिद खान या मालिकेतून पुनरागमन करत आहे.  (हेही वाचा - Afghanistan vs South Africa 1st ODI 2024 Live Streaming: आज अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका खेळवला जाणार पहिला वनडे सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)

पाहा पोस्ट -

दोन्ही संघांचे खेळाडू

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अब्दुल मलिक, रियाझ हसन, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, मोहम्मद नबी. नांग्याल खरोती, अल्लाह मोहम्मद गझनफर, फजल हक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहमद मलिक.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, नाकाबायोमझी पीटर, ॲन्डिले सिमेलेन, ट्राय सिमेलेन, जेस्टन, स्ट्राइब्स काइल व्हेरीन, लिझाद विल्यम्स