‘Silence…’: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील दारूण पराभवानंतर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी, पहा
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत WTC च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत WTC च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. भारताकडून विराट कोहली पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 49 धावा करून बाद झाला. पराभवानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली जी चर्चेचा विषय बनली आहे. विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध चीनी तत्वज्ञानी लाओ-त्सू यांचे कोट शेअर केले आणि लिहिले - मौन हा महान शक्तीचा स्रोत आहे.
Instagram story of Virat Kohli. pic.twitter.com/sv0iFAzqtc
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2023
Virat Kohli's Instagram story. pic.twitter.com/N1WZHcHIfR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 09:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

