मुंबईच्या रस्त्यांवर दिसली Rohit Sharma ची जुनी Lamborghini Urus, 'हिटमॅन' ने ड्रीम 11 विजेत्याला दिली होती गाडी भेट (Video)

विशेष '0264' नंबर प्लेट असलेली ही निळी लक्झरी कार रोहित शर्माने ड्रीम11 स्पर्धेतील विजेता युवराज वाघला बक्षीस म्हणून भेट दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही कार मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसली.

Photo Credit- X

Rohit Sharma's Formerly Owned-Lamborghini Urus Spotted on Mumbai Roads: मुंबई इंडियन्स संघाता स्टार खेळाडू रोहित शर्माची (Rohit Sharma) जुनी लॅम्बोर्गिनी उरुस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. आयपीएलच्या 18 व्या हंगामात त्याने ती ड्रीम 11 विजेत्याला भेट दिली होती. रोहितच्या लॅम्बोर्गिनीने (Lamborghini Urus) सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष '0264' नंबर प्लेट असलेली ही निळी लक्झरी कार रोहित शर्माने ड्रीम 11 स्पर्धेतील विजेता युवराज वाघला बक्षीस म्हणून भेट दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही कार मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसली. ज्याला पाहून लोक फोटो काढताना दिसले. रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये ही कार खूप खास मानली जात होती आणि तिची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

मुंबईच्या रस्त्यांवर रोहित शर्माची जुनी लॅम्बोर्गिनी उरुस दिसली

 

View this post on Instagram

 

A post shared by Luxurychariots India (@luxurychariotsindia)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement