RCB vs CSK, IPL 2019 Live Cricket Streaming: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु विरूद्ध भिडणार चैन्नई सुपरकिंग;लाईव्ह थरार ऑनलाईन पहा  Star Sports आणि Hotstar Online वर
RCB vs CSK (File Photo)

Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings Live Score:  बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानात (M. Chinnaswamy Stadium) आज चैन्नई विरूद्ध बेंगळूरू अशी लढत होणार आहे. यंदाच्या  आयपीएल पॉंईंट टेबलमध्ये सर्वात अवल्ल स्थानी असणारी  चैन्नई सुपरकिंग (Chennai Super Kings) तळाशी असणार्‍या रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (Royal Challengers Bangalore) या संघाशी लढणार- आहे. चैन्नईने यंदा नऊ पैकी केवळ 2 सामने गमावले आहेत  तर बेंगळूरू संघाने 9 पैकी केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आजचा हा सामना तुम्हांला डिजिटल मीडीयात हॉट्स्टार ऑनलाईन (Hotstar Online) आणि स्टार स्पोर्ट्सच्या (Star Sports) वेब साईट वर लाईव्ह पाहण्याची सोय  आहे. -

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

चैन्नई विरूद्ध बेंगळूरू हा सामना  टीव्हीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून माध्यमातून पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चैन्नई विरूद्ध बेंगळूरू टॉस

चैन्नई सुपरकिंग्स संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचानिर्णय घेतला आहे. स्टार स्पोट्सवर तुम्हांला चैन्नई विरूद्ध बेंगळूरूसामना पाहता येईल. Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर सामना लाईव्ह पाहण्याची सोय आहे.