Pakistan vs England 1st Test 2024 Day 3 Scorecard: लंच ब्रेकपर्यंत, इंग्लंडची धावसंख्या 2 विकेटवर 232 धावा; जो रूट, बेन डकेट यांनी झळकावली अर्धशतके

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 20 षटकांत 1 गडी गमावून 96 धावा केल्या होत्या.

Photo Credit- X

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 3 Lunch Break: पाकिस्तान आणि इंग्लंड(Pakistan vs England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज, 9 ऑक्टोबर रोजी मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 20 षटकांत 1 गडी गमावून 96 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत वृत्त लिहिपर्यंत, लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 45 षटकांत 2 गडी गमावून 232 धावा होती. पाहुणा संघ पाकिस्तानपेक्षा 234 धावांनी मागे आहे. इंग्लंडसाठी बेन डकेट 67 चेंडूत नाबाद 80 धावा आणि जो रुट 118 चेंडूत नाबाद 72 धावा करत आहेत. तर पाकिस्तानकडून नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीने प्रत्येकी 1 बळी घेतला. (हेही वाचा: IND W vs SL W, 2024 ICC Women's T20 World Cup Live Streaming On DD Sports: भारत आणि श्रीलंका महिला संघातील टी 20 विश्वचषकातील सामने कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या)

लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 232 धावा



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif