MLY vs HK 6th T20 2025 Toss Update And Live Scorecard: टॉस जिंकून मलेशियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पहा सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड
मलेशिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील मलेशिया त्रिकोणीय टी 20 मालिकेतील सहावा सामना आज म्हणजे 15 मार्च रोजी क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे.
Malaysia National Cricket Team vs Hong Kong National Cricket Team 6th T20I 2025 Toss Update And Live Scorecard: मलेशिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील मलेशिया त्रिकोणीय मालिकेतील सहावा टी20 सामना आज म्हणजे 15 मार्च रोजी क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मलेशिया सय्यद अझीझ मुबारक यांच्या नेतृत्वाखाली असेल. तर यासीन मुर्तझा हाँगकाँगचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पहा.
Today's match is the last game before the final of the Malaysia T20I Tri-Series, featuring Hong Kong, China, and Malaysia! 💥 Stay tuned to our players and support them through the livestream below‼️
🏏 Malaysia won the toss and chose to bat first.
Livestream:… pic.twitter.com/heGdLGBJqe
— Cricket Hong Kong, China (@CricketHK) March 15, 2025
मलेशिया: सय्यद अझीझ मुबारक (कर्णधार), झुबेदी झुल्किफले, विरनदीप सिंग, अहमद अकील, शर्विन मुनिआंदी, खिजार हयात, विजय उन्नी, ऐनुल हाफिज (यष्टीरक्षक), अस्लम खान मलिक, मुहम्मद वाफिक, पवनदीप सिंग
हाँगकाँग: झीशान अली (विकेटकीपर), अंशुमन रथ, निजाकत खान, बाबर हयात, यासिम मुर्तझा (कर्णधार), शाहिद वासिफ, नसरुल्लाह राणा, अनस खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतिक इक्बाल
मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध हाँगकाँग राष्ट्रीय क्रिकेट संघ सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड
मलेशियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2025 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

