IPL 2022: 18 वर्षीय Baby AB च्या मधील पहिल्याच बॉलवर Virat Kohli आऊट, विवादित विकेटनंतर दोघांच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ मुंबईने केला शेअर
IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यानंतर डेवाल्ड ब्रेविस याने विराट कोहली याची भेट घेतली. कोहलीला सामन्यादरम्यान बाद केल्याबद्दल तरुणाचे कौतुक करताना दिसला कारण तो म्हणाला, गुड वन एह! चांगली पहिली भेट!”
- Read in
- मराठी
मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) बाद झाला. ब्रेविसने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर कोहलीला बाद केले. मात्र, कोहली ज्या पद्धतीने आऊट झाला त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई आणि बेंगलोरच्या सामन्यानंतर 18 वर्षीय ब्रेविस आणि विराटच्या भेटीचा व्हिडिओ MI ने शेअर केला. कोहली आणि ब्रेविसशी हस्तांदोलन करून एकमेकांना भेटल्याचे दिसत आहे.
"Well done, young man!" 🙌
Virat Kohli was all praises for DB yesterday & Dewald's big smile says it all! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #RCBvMI @imVkohli pic.twitter.com/70FnkVJXJ2
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 09:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

