India Vs New Zealand 4th ODI: न्युझीलंड विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव; 8 विकेट्सने केली मात
न्युझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला.
India vs New Zealand 4th ODI: न्युझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. अवघ्या 92 धावांत टीम इंडिया माघारी परतल्याने न्युझीलंडपुढे अगदी सोपे आव्हान होते. दोन गडी गमावत न्युझीलंडने 93 धावांचे लक्ष्य साध्य केले आणि 8 गडी राखत भारतावर विजय मिळवला.
टॉस हारल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र भारताची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर टीम इंडियाची पडझड सतत सुरु राहिली. न्युझीलंडच्या गोलंदाजीपुढे 100 धावा करणे देखील भारतीय संघाला जमले नाही.
पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकले असून न्युझीलंडचा हा पहिलाच विजय आहे.
सध्या विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली न्युझीलंड मालिकेतील हा पहिलाच सामना होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement