IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताला जोरदार झटका, चेतेश्वर पुजारा 9 धावा करून तंबूत परत
IND vs SA 3rd Test Day 3: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाउन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. मार्को जॅन्सनने पहिल्या षटकाने खेळाची सुरुवात करून टीम इंडियाला दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर जोरदार झटका दिला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा 9 धावा करून तंबूत परत आहे. कर्णधार विराट कोहलीला साथ देण्यासाठी अजिंक्य रहाणे मैदानात उतरला आहे.
IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. मार्को जॅन्सनने पहिल्या षटकाने खेळाची सुरुवात करून टीम इंडियाला दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर जोरदार झटका दिला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 धावा करून कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) हाती झेलबाद होऊन तंबूत परत आहे.
What a start for South Africa!
Pujara is snared by Jansen, and India are three down 🔥
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/c1ekfUpPUU
— ICC (@ICC) January 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

