IND vs SA 3rd Test Day 1: भारताचे सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये, KL Rahul पाठोपाठ मयंक अग्रवाल स्वस्तात आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात सवध सुरुवातीनंतर भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. डुआन ऑलिवरने 12व्या षटकात केएल राहुलला झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. राहुल 35 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर कगिसो रबाडाने मयंक अग्रवालला स्लिपमध्ये झेलबाद करून माघारी धाडलं. 33 धावसंख्येवर भारताने दुसरी विकेट गमावली.

IND vs SA 3rd Test Day 1: भारताचे सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये, KL Rahul पाठोपाठ मयंक अग्रवाल स्वस्तात आऊट
केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या  (Cape Town tTest) पहिल्या डावात सवध सुरुवातीनंतर भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. डुआन ऑलिवरने 12व्या षटकात केएल राहुलला (KL Rahul) झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. राहुल 35 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर कगिसो रबाडाने मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) स्लिपमध्ये झेलबाद करून माघारी धाडलं.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).