IND vs SA 2nd Test Day 4: मोहम्मद शमीने भारताला मिळवून दिले तिसरे यश, 40 धावा करून Rassie van der Dussen आऊट

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. पावसाने बाधित खेळात विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला शमीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या रूपात मोठी विकेट मिळवून दिले. चिवट फलंदाजी करणारा डुसेन 92 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

IND vs SA 2nd Test Day 4: मोहम्मद शमीने भारताला मिळवून दिले तिसरे यश, 40 धावा करून Rassie van der Dussen आऊट
मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) चौथ्या दिवशी भारताने (India) दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) तिसरा धक्का दिला. पावसाने बाधित खेळात विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला शमीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या (Rassie van der Dussen) रूपात मोठी विकेट मिळवून दिले. चिवट फलंदाजी करणारा डुसेन 92 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यासह भारतीय संघाला विजयासाठी आणखी 7 विकेटची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).