IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला; दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांचे दमदार पुनरागमन, Lungi Ngidi च्या खात्यात 6 विकेट

IND vs SA 1st Test Day 3: यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 105.3 षटकात 327 धावांवर आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एनगिडीने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या असून कगिसो रबाडाने तीन गडी बाद केले. तर भारतीय संघाकडून केएल राहुलने 123 आणि मयंक अग्रवालने 60 धावा केल्या आहेत.

IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला; दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांचे दमदार पुनरागमन, Lungi Ngidi च्या खात्यात 6 विकेट
लुंगी एनगीडी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st Test Day 3: यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 105.3 षटकात 327 धावांवर आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) सर्वाधिक 6 विकेट घेतल्या असून कगिसो रबाडाने तीन गडी बाद केले. तर भारतीय संघाकडून केएल राहुलने  (KL Rahul) 123 आणि मयंक अग्रवालने 60 धावा केल्या आहेत. तसेच अजिंक्य रहाणेने 48 आणि कर्णधार विराट कोहलीने 35 धावांचे योगदान दिले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).