India Women's U19 National Cricket Team vs Scotland Women's U19 National Cricket Team: भारतीय भारत महिला १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2025 चा दुसरा उपांत्य सामना 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी बायुमास ओव्हल, (Bayuemas Oval) क्वालालंपूर ( Kuala Lumpur) येथे दुपारी 2:00 वाजता IST येथे खेळला जाईल. ज्यामध्ये इंग्लंड महिला अंडर-19 संघाची कर्णधार अबी नॉरग्रोव्हने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारत प्रथम गोलंदाजी करेल. दुपारी 12:00 वाजल्यापासून. (हेही वाचा - Who Is U19 Cricketer Gongadi Trisha: कोण आहे गोंगडी त्रिशा, जिने झळकावले 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक शतक)
इंग्लंडच्या 19 वर्षांखालील महिला संघाने नाणेफेक जिंकली
🚨 Toss & Team Update 🚨
England have elected to bat against #TeamIndia in the #U19WorldCup Semi-Final!
A look at our Playing XI 🔽
Updates ▶️ https://t.co/rk4eoCA1B0#INDvENG pic.twitter.com/twCoX3L5Yn
— BCCI Women (@BCCIWomen) January 31, 2025
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन पहा
इंग्लंड महिला अंडर-19 संघ प्लेइंग इलेव्हन: डेव्हिना सारा टी पेरिन, जेमिमा स्पेन्स, ट्रुडी जॉन्सन, अबी नॉरग्रोव्ह (कर्णधार), शार्लोट स्टब्स, केटी जोन्स (यष्टीरक्षक), प्रिशा थानावाला, टिली कोर्टीन-कोलमन, फोबी ब्रेट, शार्लोट लॅम्बर्ट, अमू सुरेनकुमा
🚨 #U19WorldCup Semi-Final 2: India vs England
🏴 Amuruthaa Surenkumar, Charlotte Lambert IN
🇮🇳 Joshitha VJ, Parunika Sisodia return to the XI pic.twitter.com/0X0VsWP5th
— Women’s CricZone (@WomensCricZone) January 31, 2025
भारत महिला अंडर 19 संघ प्लेइंग इलेव्हन: जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगाडी त्रिशा, सानिका चालके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मोहम्मद शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.