ENG W vs WI W, 2024 ICC Women's T20 World Cup Scorecard: वेस्ट इंडिजकडून मोठा उलटफेर, इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव करून स्पर्धेतून केले बाहेर, हीली मॅथ्यूज, कियाना जोसेफ यांचा शानदार खेळ

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 141 धावा केल्या. संघासाठी, नॅट सिव्हर-ब्रंटने 50 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली, याशिवाय, हीदर नाइटने 13 चेंडूत 21 धावा केल्या आणि डॅनी व्याट-हॉजने 12 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले.

ENG W vs WI W, 2024 ICC Women's T20 World Cup Scorecard: वेस्ट इंडिजकडून मोठा उलटफेर, इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव करून स्पर्धेतून केले बाहेर, हीली मॅथ्यूज, कियाना जोसेफ यांचा शानदार खेळ
वेस्ट इंडीज महिला (Photo Credits: Twitter)

England Women's National Cricket Team vs West Indies Women's National Cricket Team Match Scorecard:  इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील ( 2024 ICC Women's T20 World Cup) 20 वा आणि शेवटचा गट टप्पा सामना 15 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम (Dubai International Cricket Stadium) येथे होणार आहे. करत शानदार विजय संपादन केला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 12 चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या विजयासह वेस्ट इंडिजने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतून इंग्लंडला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे.  (हेही वाचा  -  ENG W vs WI W, 2024 ICC Women's T20 World Cup Scorecard: इंग्लंडच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला दिले 142 धावांचे लक्ष्य, नॅट सायव्हर-ब्रंटने झळकावले अर्धशतक )

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 141 धावा केल्या. संघासाठी, नॅट सिव्हर-ब्रंटने 50 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली, याशिवाय, हीदर नाइटने 13 चेंडूत 21 धावा केल्या आणि डॅनी व्याट-हॉजने 12 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीत आफी फ्लेचरने 4 षटकात 21 धावा देऊन 3 बळी घेतले, तर हेली मॅथ्यूने 4 षटकात 35 धावा देऊन 2 बळी घेतले. डियान डॉटिनने 3 षटकात 16 धावा देत 1 बळी घेतला.

इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्याचे स्कोअरकार्ड

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 141 धावा केल्या. संघासाठी, नॅट सिव्हर-ब्रंटने 50 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली, याशिवाय, हीदर नाइटने 13 चेंडूत 21 धावा केल्या आणि डॅनी व्याट-हॉजने 12 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीत आफी फ्लेचरने 4 षटकात 21 धावा देऊन 3 बळी घेतले, तर हेली मॅथ्यूने 4 षटकात 35 धावा देऊन 2 बळी घेतले. डियान डॉटिनने 3 षटकात 16 धावा देत 1 बळी घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2024 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).