ENG W vs WI W, 2024 ICC Women's T20 World Cup Live Toss Update: वेस्ट इंडिजच्या महिला संघाने नाणेफेक जिंकली, इंग्लंड प्रथम फलंदाजी करणार
इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दोघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे. विजयी संघ उपांत्य फेरीसाठी जागा निश्चित करू शकतो.
England Women's National Cricket Team vs West Indies Women's National Cricket Team: इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील ( 2024 ICC Women's T20 World Cup) 20 वा आणि शेवटचा गट सामना 15 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम (Dubai International Cricket Stadium) येथे होणार आहे. वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार हीली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दोघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे. विजयी संघ उपांत्य फेरीसाठी जागा निश्चित करू शकतो.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली
West Indies win the toss and elect to bowl in their all-important clash against England in the Women's #T20WorldCup 2024 👊#WhateverItTakes #ENGvWI
Live report ⬇https://t.co/7FB0Ef8nB9
— T20 World Cup (@T20WorldCup) October 15, 2024
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन येथे पहा
इंग्लंडचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, ॲलिस कॅप्सी, नेट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल
वेस्ट इंडिजचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), शमीन कॅम्पबेल (विकेटकीपर), कियाना जोसेफ, डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसर, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2024 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

