Photo Credit- X

Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st Test 2024 Day 1 Scorecard: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (BAN vs SA) राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ आज म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी ढाका शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशने (Bangladesh Cricket Team) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशची अवस्था बिकट झाली आहे. 31 षटकात 8 विकेट गमावून बांगलादेशने 79 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa Cricket Team) गोलंदाजीत विआन मुल्डरने 8 षटकात 22 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय डॅन पिएडला 1 बळी मिळाला.

79 धावांत बांगलादेशच्या 8 विकेट