34 वर्षीय भारतीयाने 1xGames Crash मध्ये जिंकले 20 लाख रूपयांचे रोख बक्षीस

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात.

34  वर्षीय भारतीयाने 1xGames Crash मध्ये जिंकले 20 लाख रूपयांचे रोख बक्षीस
File Image

तशी नेहमी सारखीच वाटणारी संध्याकाळ रविंदर एस या 34 वर्षीय इलेक्ट्रिशीयन साठी आयुष्य बदलणारी ठरली. गेली पाच वर्ष त्याचा विश्वास असलेल्या 1xBet  प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय 1xGames Crash गेम्स खेळताना त्याने  ₹2,000,000 (साधारण $25,000)  जिंकले.

रविंदर अथवा त्याला मित्र रवी असही म्हणतात, त्याच्या दृष्टीने आयुष्यात मेहनत, कुटुंब आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद याचा  समतोल आवश्यक आहे. त्याच्या दिवसाची सुरुवात मसाला चहाने आणि क्रिकेटच्या बातम्यांवर नजर टाकून होते. संध्याकाळ त्याच्या मुलांसाठी असते तर रात्री झोपण्याआधी थोडा वेळ क्रॅश गेम्स खेळायला त्याला आवडतात.

“मी काही जुगारी नाही, मी रणनीतीकार आहे,” असे रवी मिश्किलपणे म्हणतो. साधारणपणे तो जोखीम न घेता खेळतो आणि x1.8 अथवा x2 च्या पटीत फायदा झाला की बाजूला होतो. तो जास्त ताण घेत नाही आणि सलग जिंकणे पसंत करतो. पण त्या रात्री त्याला वेगळे वाटले. “मला असं वाटल की मी विमानात बसलो आहे आणि आज दूरचा प्रवास आहे. x50 वर मी ‘कॅश आऊट‘ वर हिट केले. आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना,” तो सांगत होता. प्लॅटफॉर्मवरच्या क्रॅशच्या इतिहासात ती जिंकलेली सर्वात मोठी बक्षीस रक्कम होती.

“मी जिंकलेली रक्कम अशीच खर्च करणार नाही,” असे तो सांगतो. “मला माझ्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे, आणि हो, मला माझ्या बायकोला युरोपला न्यायचे आहे - आमचे लग्न झाले तेव्हांपासून स्पेनला जायचे तिचे स्वप्न आहे - बरोबरीने आमच्या घरासाठीही बचत करायची आहे.”

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रवी हा रिस्पॉन्सिबल गेमिंगचा पुरस्कर्ता आहे. “मी माझी ऐपत आहे तेवढीच पैज लावतो. हा माझ्यासाठी जिंकून पैसे कमावण्याचा मार्ग नाही तर स्वतःला थोडा निवांत वेळ घालवण्याचा एक मार्ग आहे,” असे तो शेवटी म्हणतो.

इरिना कपूर, 1xBet च्या प्रवक्त्या म्हणाल्या

“आमचे गेम्स, खासकरून 1xGames प्लेअर्सना विचारपूर्वक जोखीम घेत खेळण्याची प्रेरणा देतात हे बघून आम्हाला आनंद झाला. रवीची कहाणी फक्त नशिबाचा खेळ नाही - ते धैर्य,  अंतःप्रेरणा आणि जबाबदारपणे खेळल्याने शक्य झाले आहे.”

1xGames Crash बाबत

1xGames Crash हा 1xBet ने विकसित केलेला एक वेगवान गेम आहे. प्रत्येक फेरीच्या आधी प्लेअर एक बेट लावतो आणि वर्चुअल विमान उडू लागते. प्रत्येक क्षणाला अधिक पटीत जिंकण्याची शक्यता वाढते. खरे चॅलेंज: विमान खाली आदळण्याआधी कॅश आउट करणे. क्रॅश बाबत योग्य निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, - कौशल्य, टायमिंग आणि जाणीव याचे योग्य मिश्रण.

1xBet बाबत

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात. 1xBet च्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, Durban Super Giants, European Cricket Network आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील प्रसिद्ध ब्रँड अ‍ॅम्बेसेडरमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR Nordics Awards अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2025 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).