Zombie Virus Cases: झोंबी व्हायरस खरोखरच पसरला? फिलाडेल्फियाच्या रस्त्यावर लोकांचे विचित्र वर्तन, व्हिडिओ पाहून नेटीझन्स हैराण
ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ फिलाडेल्फिया येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती तोंड उघडे ठेऊन अगदी हळूवारपणे हालचाली करत आहे.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ फिलाडेल्फिया येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती तोंड उघडे ठेऊन अगदी हळूवारपणे हालचाली करत आहे. अनेकांना वाटते ती नशेत अथवा धुंदीत हरवल्यासारखी झाली आहे. ट्विटरवर लोकांनी या सर्व घटनेचा भलताच अर्थ लावला आहे. काहींनी दावा केला आहे की, या लोकांवर झोंबी व्हायरसने हल्ला केला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement