Russia-Ukraine War Video: रशियाचा युक्रेनमधील खार्किव शहरात बॉम्ब हल्ला, महिला थोडक्यात बचावली (Watch Video)

रशिया युक्रेन युद्धाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अचानक झालेल्या बॉम्बस्फोटात एक महिला सुखरुप बचालवी. या हल्ल्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांनी 3 ठार झाल्याचे सांगितले.

Photo Credit- X

Russia-Ukraine War Video: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांनी शनिवारी, 22 जून रोजी खार्किव (Kharkiv)येथे रशियन बॉम्ब हल्ल्यात 3 लोक ठार झाल्याचे सांगितले. त्यानंतर युक्रेनच्या खार्किव येथे रशियाने(Russia-Ukraine War) केलेल्या बॉम्ब हल्ल्याचा (Bomb Blast) एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या 1 मिनिट दोन सेकंदांच्या व्हिडिओत एक महिला थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. व्हिडिओत रशियन बॉम्बस्फोटानंतर ती महिला सुरक्षितपणे निसटताना दिसत आहे. झालेल्या या हल्ल्यात 19 जण जखमी झाले होते.(हेही वाचा:Russia-Ukraine War: रशियाशी चर्चा करण्यासाठी तयार झाले झेलेन्स्की; म्हणाले, 'करार झाला नाही तर होऊ शकते तिसरे महायुद्ध' )

व्हिडीओ पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now