WHO कडून Noida स्थित Marion Biotech निर्मित दोन कफ सिरप वापरण्यास Uzbekistan मध्ये बंदी
WHO कडून Noida स्थित Marion Biotech निर्मित दोन कफ सिरप वापरण्यास Uzbekistan मध्ये बंदी घालण्यात आली आहे.
WHO कडून Noida स्थित Marion Biotech निर्मित दोन कफ सिरप वापरण्यास Uzbekistan मध्ये बंदी घालण्यात आली आहे. AMBRONOL syrup आणि DOK-1 Max syrup अशी त्यांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी Marion Biotech च्या कफ सिरपमुळे काही मुलांचा मृत्यू देखील झाला होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)