Washington DC: खलिस्तानविरोधी आंदोलनाचे वार्तांकन करताना पत्रकारासोबत असभ्य वर्तन; भारतीय दुतावासाची माहिती
खलिस्तान विरोधी आंदोलनाचे वार्तांकन करत असताना वृत्तसंस्था पीटीआयच्या पत्रकारासोबत असभ्य वर्तन झाल्याची माहिती भारतीय दुसावासाने दिली आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसी येथे घढली. पत्रकारासोबत शारीरिक हल्ला, धमकी अशा घटना घडल्याचे आम्ही व्हिडिओत पाहिल्याचेही दुतावासाने म्हटले आहे.
खलिस्तान विरोधी आंदोलनाचे वार्तांकन करत असताना वृत्तसंस्था पीटीआयच्या पत्रकारासोबत असभ्य वर्तन झाल्याची माहिती भारतीय दुसावासाने दिली आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसी येथे घढली. पत्रकारासोबत शारीरिक हल्ला, धमकी अशा घटना घडल्याचे आम्ही व्हिडिओत पाहिल्याचेही दुतावासाने म्हटले आहे. आम्हाला पत्रकाराच्या सुरक्षेसाठी कायदेशीर तत्वांचे पालन करणाऱ्या एजन्सीला पाचारण करावे लागल्याचेही वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
ट्विट
हमने वाशिंगटन डीसी में तथाकथित 'खालिस्तान विरोध' को कवर करने के दौरान प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया के एक वरिष्ठ भारतीय पत्रकार के साथ दुर्व्यवहार, धमकी और शारीरिक हमले के परेशान करने वाले दृश्य देखे हैं। हम समझते हैं कि पत्रकार को पहले मौखिक रूप से धमकाया गया, फिर शारीरिक रूप से हमला… https://t.co/MPeb3v7Mmy pic.twitter.com/Y6wRqLdhL1
— ANI_HindiNews (@AHindinews) March 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2023 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

