Disney Layoffs: 'डिस्ने' मध्ये पुन्हा नोकरकपात; हजरो कर्मचार्‍यांवर नोकर कपातीची कुर्‍हाड चालण्याचे वृत्त

मनोरंजन जगतामधील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेल्या डिस्नेमध्ये पुन्हा नोकरकपातीचे संकेत देण्यात आले आहेत.

Disney | Twitter

मनोरंजन जगतामधील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेल्या डिस्नेमध्ये पुन्हा नोकरकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आता पुन्हा टीव्ही, फिल्म, थीम पार्क आणि कॉरपरेट्स मध्ये नोकर कपात होणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला 7 हजार जणांची कपात जाहीर झाली होती त्यामध्येच आता ही वाढ असणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement